बेसिक इलेक्ट्रोनिक्स

 

अर्धवाहक

१. अणूची संरचना कशी असते ?

२. उर्जा संच व ऊर्जा पातळी म्हणजे काय ? a ) conduction band b) Valance Band c) Forbidden energy band म्हणजे काय ? 

७. एन प्रकारचा सेमी कंडक्टर कसा तयार करतात ? त्याची रचनाकृती काढा .
८. पी प्रकारचा सेमी कंडक्टर कसा तयार करतात ? त्याची रचनाकृती काढा .
९. तुलना करा : पी प्रकारचा सेमी कंडक्टर, एन प्रकारचा सेमी कंडक्टर.
१०. फर्मीची पातळी म्हणजे काय ? सेमीकंडक्टर मधील इलेक्ट्रॉनिक व होल्स करंट म्हणजे काय ?
११.पी एन जंक्शन म्हणजे काय ? ते कसे तयार होते ?
१२. डीप्लेशन लेयर म्हणजे काय ? ती कशी तयार होते ? अन बायास
P-N जंक्शन म्हणज काय ?

१३. पी.एन. जंक्शन ला फॉरवर्ड बायस करणे म्हणजे काय ? त्याचा पी.एन. जंक्शनवर काय परिणाम होतो ?
१४. PN जंक्शन डायोड फॉरवर्ड बायस्ड असताना ची V- I अभिलक्षणे स्पष्ट करा.
१५. पी.एन. जंक्शन ला रिव्हर्स बायस करणे म्हणजे काय ? त्याचा पी.एन. जंक्शनवर काय परिणाम होतो ?
१६. लिकेज करंट म्हणजे काय ? तो कशावर अवलंबून असतो ?
१७. P-N जंक्शन डायोड रिव्हर्स बायस्ड असताना ची V- I अभिलक्षणे स्पष्ट करा.
१८. सामान्य रेक्टिफायर डायोडचे सांकेतिक चिन्ह काढा व उपयोग लिहा.
१९. झिनर डायोड म्हणजे काय ? झिनर डायोड चे कार्यतत्व स्पष्ट करा. सांकेतिक चिन्ह काढा व उपयोग सांगा .
२०. लाईट इमिटिंग डायोड म्हणजे काय ? LED चे कार्यतत्व स्पष्ट करा. सांकेतिक चिन्ह काढा व उपयोग सांगा .
२१. डायोडचे PIV Rating म्हणजे काय ? डायोडचे forward current Rating, Forward voltage drop म्हणजे काय ? Si व Ge चे Forward voltage drop किती असते ?
२२. Diode Rating चा अभ्यास कसा करावा?
२३. फोटो डायोड म्हणजे काय ? फोटो डायोड चे कार्यतत्व स्पष्ट करा. सांकेतिक चिन्ह काढा व उपयोग सांगा .
२४. व्हॅरॅक्टर डायोड म्हणजे काय ? व्हॅरॅक्टर डायोड चे कार्यतत्व स्पष्ट करा. सांकेतिक चिन्ह काढा व उपयोग सांगा 
२५. रेक्टिफायर म्हणजे काय ? त्याचे प्रकार सांगा . कोणता रेक्टिफार प्राधान्याने वापरतात ? का ?
२६. हाप वेव्ह रेक्टीफायर ची मंडलाकृती काढून कार्य स्पष्ट करा
२७. फुल वेव्ह सेंटर टॅप्ड़ रेक्टीफायर ची मंडलाकृती काढून कार्य स्पष्ट करा.
२८. फुल वेव्ह ब्रिज रेक्टीफायर ची मंडलाकृती काढून कार्य स्पष्ट करा.
२९. पी एन जंक्शन डायोड च्या संदर्भातील खालील संज्ञा स्पष्ट करा.
३०. फिल्टर म्हणजे काय ? त्याचे प्रकार सांगा.
३१. कॅपेसिटर (C) फिल्टरची मंडलाकृती काढून कार्य स्पष्ट करा.
३२. इण्डक्टर (L ) फिल्टरची मंडलाकृती काढून कार्य स्पष्ट करा.
३३. इण्डक्टर-कपॅसिटर (LC ) फिल्टरची मंडलाकृती काढून कार्य स्पष्ट करा.
३४. कपॅसिटर-इण्डक्टर-कपॅसिटर (CLC) फिल्टरची मंडलाकृती काढून कार्य स्पष्ट करा.
३५. हाप वेव्ह रेक्टीफायर, फुल वेव्ह सेंटर टॅप्ड़ रेक्टीफायर फुल वेव्ह ब्रिज रेक्टीफायर ची तुलना करा.

No comments:

Post a Comment