2.11

 ११.पी एन जंक्शन म्हणजे काय ? ते कसे तयार होते ? 


जेव्हा पी-टाइप सेमीकंडक्टरला एन-टाइप सेमीकंडक्टरशी विशिष्टरित्या जोडले जाते जेणेकरुन सेमीकंडक्टरचा तुकडा एकसंध राहतो तेव्हा P आणि N प्रकारच्या सेमीकंडक्टरची सीमा , P-N जंक्शन म्हणून ओळखली जाते.




P-N जंक्शनच्या निर्मिती दरम्यान दोन गोष्टी घडतात


1) जंक्शनजवळ दोन्ही बाजूंना अचल आयनांचा एक पातळ थर तयार होतो . ज्याला ‘डिप्लेशन लेयर’ म्हणतात .

२) अचल आयनांच्या चार्जमुळे एन-टाइप सेमीकंडक्टरच्या बाजूला पॉझिटिव्ह पोटेंशिअल तयार होते आणि पी-टाइप सेमीकंडक्टरच्या बाजूला निगेटिव्ह पोटेंशिअल तयार होते, यामुळे जंक्शनवर विभवांतर निर्माण होते . ज्याला ‘ पोटेन्शियल बॅरीअर ’ (विद्युत दाबाचा अडथळा) म्हणून ओळखले जाते.

No comments:

Post a Comment