१६. लिकेज करंट म्हणजे काय ? तो कशावर अवलंबून असतो ?
पीएन-जंक्शन डायोडला रिव्हर्स बायस असताना , ब्रेकडाउनपूर्वी, जंक्शन मधून प्रवाह केवळ अल्पसंख्याक वाहकांमुळे वाहील . अल्पसंख्याक वाहकांमुळे वाहणाऱ्या या प्रवाहाला रिव्हर्स सॅचुरेशन करंट किंवा लीकेज करंट म्हणतात.अल्पसंख्याक वाहकांची संख्या ही पदार्थाच्या तापमानावर अवलंबून असते. त्यामुळे लिकेज करंट हा तापमानानुसार बदलतो.
No comments:
Post a Comment