2.18

 १८. सामान्य रेक्टिफायर डायोडचे सांकेतिक चिन्ह काढा व उपयोग लिहा.  


सांकेतिक चिन्ह : 


उपयोग: 

पीएन-जंक्शन डायोडचे उपयोग 

1) हे प्रामुख्याने रेक्टिफायर म्हणून वापरले जाते. रेक्टिफायर हे असे उपकरण आहे जे अल्टरनेटिंग व्होल्टेजला पल्सेटिंग डीसी व्होल्टेजमध्ये रूपांतरित करते.(AC to DC)

२) हे क्लॅम्पर म्हणून वापरले जाते

3) हे क्लिपर म्हणून वापरले जाते

4) हे व्होल्टेज डबलर्स सर्किटमध्ये वापरले जाते. 















No comments:

Post a Comment