2.30

 ३०. फिल्टर म्हणजे काय ? त्याचे प्रकार सांगा. 


रेक्टिफायरचे आउटपुट व्होल्टेज हे शुद्ध डीसी व्होल्टेज नाही. हे DC pulsating आहे याचा अर्थ आउटपुटमध्ये DC तसेच AC व्होल्टेज आहे. या मिश्रित एसी व्होल्टेजला रिपल व्होल्टेज असे म्हणतात .हे रिपल व्होल्टेज काढून टाकण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या सर्किटला 'फिल्टर' असे म्हणतात.  


फिल्टरचे चार प्रकार आहेत

  1. कॅपेसिटर (C ) फिल्टर

  2. इंडक्टर (L) फिल्टर

  3. एल. सी. फिल्टर

  4. सी. एल. सी.फिल्टर





No comments:

Post a Comment