2.5


5. डोपिंग म्हणजे काय ? त्याची गरज काय ?

 शुद्ध सेमीकंडक्टर मध्ये इतर मूलद्रव्य मिश्रित करणे म्हणजे डोपिंग  होय. शुद्ध सेमीकंडक्टर ची वाहता कमी असते आणि ती वाढावी किंवा आपल्याला हवी तेवढी ठेवता यावी यासाठी शुद्ध सेमीकंडक्टर मध्ये इतर मूलद्रव्य मिश्रित करतात.


No comments:

Post a Comment